viki

Wednesday, 30 March 2011






प्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ नकोस.
.. खुप स्वप्न बघितलित..... तोडून कधी जाऊ नकोस.... कधी प्रेम करायचीस माझ्यावर... हे कधी विसरु नकोस..... नको करूस प्रेम... तिरस्कार मात्र करू नकोस... विसरलीस माझ प्रेम तरी चालेल.... मैत्री माझी विसरु नकोस..... सोडून गेलीस तू मला.... प्रेम माझ विसरु नकोस... मरणाच्या वाटेवर असताना... कालजी माझी करू नकोस... मरण जरी आल मला.... मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस.. 



~vikas~ >
Posted by vikas at 21:17
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ▼  2011 (10)
    • ▼  March (10)
      • <!--more-->
      •  
      • मैत्रीच्या विश्वामध्ये माझ्या, पाऊल तुझ...
      • प्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ न...
      • तू माझ्याबरोबर नसयाची आत सवय झाली आहे तुझ...

About Me

My photo
vikas
View my complete profile
Travel theme. Powered by Blogger.