मैत्रीच्या विश्वामध्ये माझ्या, पाऊल तुझे पहिले.... न आठवते मज आज परि, भाग्यवान मी जाहले..... सुंदर मुक्त मणी आठवणींचे, नात्याच्या बंधात ओविले.... मैत्रीतील आनंदी क्षण, हृदयात मी साठविले..... नात्यात आपल्या न कधी येवो अंतर, शेवटच्या श्वासापर्यंत..... साथ राहो अशीच निरंतर.....
No comments:
Post a Comment